शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

चिंचगुळाची चटणी / Chinchgulachi Chutney

चिंचगुळाची चटणी:


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


३"x२"x१" चिंचेचा तुकडा १ वाटी गरम पाण्यात भिजत घालावा. मऊ झाल्यावर, चिंचोके काढून टाकावेत व  त्यात चिंचेच्या दुप्पट गूळ,  १/२ वाटी पाणी घालून, मिक्सर मधे बारीक वाटावा. आता वाटलेली चिंच कुकर मधे एक शिट्टी येईपर्यंत शिजवावी. त्यात  चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट१/२ टीस्पून धन्याची पूड, व १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी. हवे तेवढे आणखीन पाणी घालून पातळ करावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा