शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

चंपाकळी / Champakali

चंपाकळी  


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

एका परातीत २ वाट्या मैदा घ्यावा. त्यात ५ टीस्पून तेल१ टेबलस्पून कलौंजी (काळे जिरे), व चवीप्रमाणे मीठ घालून घट्ट मळावे. त्याचे पुऱ्याप्रमाणे छोटे छोटे भाग करावेत. त्यातील एक भाग घेऊन त्याची पुरी लाटावी व खाली दाखवल्याप्रमाणे काप देऊन गुंडाळावी. असेच सर्व भागांचे करावे. आता सगळ्या चंपाकळ्या  गरम तेलात मंद विस्तवावर हलक्या गुलाबी रंगावर तळून काढाव्यात. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा