शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मेतकूट / Metkut

मेतकूट :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

२ & १/२ वाट्या हरभऱ्याची डाळ३/४ वाटी  तांदूळ३/४ वाटी उडदाची डाळ७-८ वेलदोडे२ टीस्पून मोहरी१ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद१/२ टीस्पून सुंठ१५-२० मिरे२-३ दालचीनीचे १" तुकडे१-२ लवंगा. ही सर्व सामग्री वेगवेगळी गुलाबी रंगावर भाजून घ्यावी व मिक्सर वर अगदी बारीक दळावी. मऊसर भातात तूप, मीठ व मेतकूट घालावे व कालवून गरम गरम खायला द्यावे. मेतकुट दह्यात घालून पोळीबरोबर ही चांगले लागते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा