झटपट दाण्याची चटणी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ टेबलस्पून दही घेऊन त्यात १/२ वाटी दाण्याचे कूट घालून मिसळावे.
२. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट व १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी.
३. ही चटणी उपासाला चालते व शाबूदाणा वडे किंव्हा शाबुदाण्याच्या थालीपिठाबरोबर छान लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा