शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

डाळ्याची चटणी / Dalyachi Chutney

डाळ्याची चटणी 

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

अर्धी वाटी डाळं१/२" आल्याचा तुकडा१ लसणाची पाकळी३-४ हिरव्या मिर्च्या१०-१२ कढिलिंबाची पाने१/२ टीस्पून जिरे, हे सर्व हवे तेवढे पाणी घालून मिक्सर मध्ये थोडे भरड वाटून घ्यावे. वाटल्यास वरून आणखीन पाणी घालावे. ही चटणी इडली, किंव्हा कुठल्याही डोस्याबरोबर छान लागते. व पाणी न घालता, कोरडीच वाटून ठेवल्यास २-४ दिवस सुद्धा टिकते. पाहिजे तेंव्हा पाणी घालून घेता येते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा