शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

आलू टिक्की चाट

आलू टिक्की चाट :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

येथील लिंक्स वर दिल्याप्रमाणे आलू टिक्क्या व छोले तयार करून घ्यावेत. एका बशीत किंव्हा द्रोणात २ टिक्क्या ठेऊन त्यावर १/२ वाटी गरम छोले पसरावेत. त्यावर १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, १ टेबलस्पून फेटलेले दही, १ टीस्पून चिंचगुळाची चटणी, १ टीस्पून कोथिंबिरीची चटणी, १/४ टीस्पून चाट मसालाआवडीप्रमाणे तिखट, व १ टेबलस्पून बारीक शेव पसरून खायला द्यावे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा