शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

फ्राइड इडली / Fried Idli

फ्राइड इडली:

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

जास्तीच्या उरलेल्या इडल्या एका कढईत गरम तेल घेऊन गोल्डन ब्राउनिश रंगावर तळून, एका पेपर टॉवेल वर काढाव्यात. वरून थोडे मीठ व तिखट घालून गरम असतानाच केचप बरोबर खाव्यात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा