शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

टोमॅटोची कोशिंबीर (प्रकार १) / Tomato Koshimbir

टोमॅटोची कोशिंबीर (प्रकार १) :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

तीन स्वच्छ धुतलेले टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. त्यात १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा१ उभी चिरलेली हिरवी मिर्ची२ टीस्पून साखर१/२-१ टीस्पून लिंबाचा रस, व चवीप्रमाणे मीठ घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व पोळी बरोबर वाढावी. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा