शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

पोळीचा लाडू / Policha Ladu

पोळीचा लाडू :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

जास्तीच्या उरलेल्या पोळ्या हाताने किंव्हा मिक्सर मधे भरड कुस्करून घ्याव्यात. दोन पोळ्यांसाठी, कुस्करलेल्या  पोळ्यांवर ३ टेबलस्पून किसलेला गूळ , १/४ टीस्पून वेलदोड्याची पूड१ टीस्पून चांगली भाजलेली खसखस, व १ टीस्पून तूप घालून सर्व हातानी मळावे. आता ह्या मिश्रणाचे अंदाजे २" मोठे लाडू वळून खायला द्यावेत. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा