शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गुळांबा / Gulamba

गुळांबा 

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


कैरी किसून किंवा बारीक तुकडे करून कुकर मध्ये एक शिट्टी देऊन शिजवून घ्यावी. कैरी कमी आंबट असल्यास कैरी एवढाच, किंवा कैरी जास्त आंबट असल्यास कैरीच्या दीड पट गूळ त्यात मिसळावा. बारीक विस्तवावर ठेऊन २-३ वाफा आणाव्यात. खायला देताना वरून  थोडे तूप घालावे. हा गुळांबा गरम पोळी बरोबर खायला फार छान लागतो. व फ्रीज मध्ये कमीतकमी महिनाभर तरी टिकतोच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा